Pune Drug Death Case Vastav EP 61 : व्यसनमुक्ती केंद्रात 21 वर्षीय तरुणाने उचलंल टोकाचं पाऊस

Continues below advertisement

Pune Drug Death Case Vastav EP 61 : व्यसनमुक्ती केंद्रात 21 वर्षीय तरुणाने उचलंल टोकाचं पाऊस

अमली पदार्थांचा आहारी गेलेल्या २१ वर्षांच्या युवकानं व्यसनमुक्ती केंद्रातच आत्महत्या केलीय . बारावीपर्यंत शिक्षण झालेला अनुप लोखंडे मागील सहा महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या आहारी गेला आणि त्याची वागणं बदलत गेलं . तो घरातल्यांनाही आवरेनासा झाला . दोन दिवसांपूर्वी घरातल्यांनी त्याला नित्यांनाद व्यसनमुक्ती केंद्रात  व्यसनमुक्ती उपचारांसाठी भरती केलं होतं  . मात्र तिथे त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली . यामुळं अमली पदार्थांचा  विळखा पुण्याला किती घट्ट पडलाय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय . 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram