Sanjay Singh On Vinesh Phogat :डिहायड्रेशनमुळे तब्येत बिघडली, रात्रभराच्या कष्टामुळे रूग्णालयात दाखल

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारताला धक्का देणारी बातमी आली आहे. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने मंगळवारी रात्री मिळवलेल्या विजयाचा जल्लोष देश साजरा करत असताना बुधवारी भारताला धक्का बसला आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीत असणारी विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र घोषीत करण्यात आले आहे. यामुळे आता सुवर्णपदक नाही तर रौप्य पदक मिळेल का? अशी अशा वाटत होती. परंतु तिला आता कोणतेही पदक मिळणार नाही. तसेच अपीलसुद्धा करता येणार नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola