
Pune Deccan : पुण्यातील डेक्कन भागातील व्यावसायिक जागा मनपाकडून सील
Continues below advertisement
Pune Deccan : पुण्यातील डेक्कन भागातील व्यावसायिक जागा मनपाकडून सील पुण्यातील निलेश राणेंची मालमत्ता पोलिसांकडून सील, डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कनच्या जागेचा तब्बल 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांचा कर थकल्यानं अतिक्रमण विभागाची कारवाई.
Continues below advertisement