Pune Crime : पुण्यातील हिंजवडीत आयटी अभियंता महिलेचा घेतला जीव

Continues below advertisement

Pune Crime : पुण्यातील हिंजवडीत आयटी अभियंता महिलेचा घेतला जीव आयटी हब हिंजवडीत एका आयटी अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडालेली आहे. हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेमसंबंधांतून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीये. वंदना द्विवेदी असं मृत महिलेचं नाव असून ऋषभ निगम असं आरोपीचं नाव आहे. दोघेही लखनौचे असून आयटी कंपनीत काम करत होतेे. ((दोन दिवसांपासून ते लॉजमध्ये राहायला गेले होते, मात्र रात्रीत त्यांच्यात नेमके कशावरुन वाद झाले? त्यातून हत्या कशी घडली? बंदूक कुठून आणली? याबाबतचा उलगडा आता पोलीस तपासात होणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram