Pune : पुण्यातील कोरोनाबाधिताला ओमायक्रॉन नाही, पण आढळला 'हा' व्हेरियंट ABP Majha

डोंबिवलीत ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला आहे तर तिकडे पुण्यात कोरोनाच्या डेल्टा सबलिनिएज व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. डेल्टा सबलिनिएजची लागण झालेला रुग्ण झांबिया देशातून पुण्यात परतला असून, त्याचं वय 60 वर्ष आहे.  दरम्यान अती जोखमीच्या देशातून आलेल्या ३ हजार ८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola