पुण्यातील बोपदेव घाटातील बलात्काराची A to Z कहाणी ABP Majha

Continues below advertisement

पुण्यातील बोपदेव घाटातील बलात्काराची A to Z कहाणी ABP Majha

या व्हिडीओत एकुण पाचजण बीअर शॉपीच्या समोर उभे असल्याच दिसतंय. या पाच जणांनी साडेआठच्या सुमारास बियर विकत घेऊन दुकानाच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत प्याली. त्यातील दोघे घरी गेले तर तिघे एकाच टु व्हीलरवरुन बोपदेव घाटात गेले आणि त्यांनी मुलीवर बलात्कार केला. सी सी टी व्ही मधे डाव्या कोपर्यात ब्राऊन कलरचे जॅकेट घातलेला आरोपी आहे. त्याच्या शेजारी दिसणारे लाल आणि निळ्या रंगाचे शर्ट घातलेले दोघे ग्राहक आहेत. त्यांचे चेहरे ब्लर करावेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram