Pune : पुण्यातील विमाननगर भागात सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 ते 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती

Pune : पुण्यातील विमाननगर भागात सिलेंडरचा भीषण स्फोट , आठ ते  दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती 
आता बातमी आहे पुण्यातून...
पुण्यातील विमाननगर भागातील सिम्बायोसिस कॉलेजजवळ भीषण स्फोट झाल्याची घटना घडलीये.
यामध्ये आठ ते दहा सिलेडरचा स्फोट
झाल्याची माहिती आहे. या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी अद्याप झालेली नाहीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola