Pune : पुण्यात सध्या मंचरच्या भगवान टोपीची चांगलीच चर्चा,टोपी देशभर सगळ्यांच्या डोक्यावर :ABP Majha
पुण्यात सध्या मंचरच्या भगवान टोपीची चांगलीच चर्चा सुरु आहे.. कारण ही टोपी देशभर सगळ्यांच्या डोक्यावर पाहायला मिळतेय.. दिग्गज नेत्यांना देखील या टोपीची भुरळ पाडलीय.. या टोपीमुळे मंचरचं अर्थकारण पूर्णपणे बदलून गेलंय.. पाहूयात..