Mumbai : यंदाचा Star Stream Family Awards Ceremony मुंबईच्या कालिदास नाट्यगृहात पार पडला : ABP Majha

यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा मुंबईच्या कालिदास नाट्यगृहात पार पडला...  यावेळी कलाकारांच्या उपस्थितीत शोभायात्रा पार पडली.. ट्रेडिशनल विथ ट्विस्ट या थीममध्ये कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.....कसा होता हा सगळा नजारा पाहूया ..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola