Pune : पुण्याच्या वडारवाडीत लग्नसोहळ्यात बारबाला नाचवल्या प्रकार; भर रस्त्यात उडवले पैसे

Continues below advertisement

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील  वडारवाडी याठिकाणी एका लग्न मांडवात चक्क बारबाला नाचवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील रुग्ण संख्या काहीशी कमी झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. परंतु असं असलं तरीही काही जणांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. त्याचं हे उदाहरण म्हणजे चक्क रस्त्यावर टाकलेल्या मांडवामध्ये बारबाला नव्हवन्यस्त आल्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram