
Pune Ajit Pawar : ज्यांची ताकद जास्त, त्यांना जागा मिळावी - अजित पवार
Continues below advertisement
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून अजित पवारांनी भाष्य केलंय.. ज्यांची ताकद जास्त, त्यांना जागा मिळावी असं म्हणत अजित पवारांनी पुण्याच्या लोकसभा जागेवर दावा केलाय
Continues below advertisement