Pune :पुण्यातील विमानतळाबाबत दिल्लीत हालचाल, भाजप नेते घेणार राजनाथ सिंह, ज्योतिरादित्य शिंदेंची भेट
Continues below advertisement
पुण्यातील लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि नव्या नव्या सिव्हिल विमानतळाच्या जागा निश्चित करण्यासाठी भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत भेटीगाठी करणार आहे. हे शिष्टमंडळ केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची थोड्याच वेळात भेट घेण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ पुणे भाजप संघटन सरचिटणीस राजेश पांडे घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट.
Continues below advertisement