Pune: पुण्याच्या दौंडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू ABP Majha
पुण्याच्या दौंड तालुक्यातील साठवण तलावात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला. तिघेही फोटो शूट करण्यासाठी या साठवण तलावाजवळ गेले असल्याची माहिती समोर येत आहे. दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ ही घटना घडलीय.