Public Opinion on Budget 2024 : बजेटकडून मुंबईमधील व्यापाऱ्यांच्या काय अपेक्षा?
Continues below advertisement
Public Opinion on Budget 2024 : बजेटकडून मुंबईमधील व्यापाऱ्यांच्या काय अपेक्षा?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. त्या पार्श्वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी गोंधळ घातल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या १४६ खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आलीये.. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी संबोधित करतील... तसंच उद्या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं शेवटचं बजेट सादर केलं जाईल...आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय... नव्या संसदेत संसदेचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे... राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल.
Continues below advertisement
Tags :
'Maharashtra