लस घेऊया आणि कोरोनाचा ओम फट् स्वाहा करुया; लसीकरणाबाबत तात्या विंचूची जनजागृती

Continues below advertisement

कोरोनाव्हायरस आणि लसीकरणाबाबत तात्या विंचूकडून जनजागृती सुरु आहे. लस घेऊया आणि कोरोनाचा ओम फट् स्वाहा करुया; असं आवाहन तात्या विंचू करत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram