Mumbai Fire : ओशिवरा येथे इमारतीतील पहिला आणि दुसरा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी
मृत्यूंजय सिंह, एबीपी माझा
Updated at:
04 Jun 2021 10:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील ओशिवरा परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या रवाना झाल्या आहेत. आशियाना या इमारतीला आग लागली असून, इमारतीतील पहिला आणि दुसरा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती मिळत आहे.