Project Approval : केंद्राकडून महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी ६५२ कोटींच्या निधीची तरतूद
abp majha web team
Updated at:
27 Dec 2022 06:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्राकडून महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी ६५२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलीय. राज्यातील सहा विविध प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने १ हजार ३०४ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये ५० टक्के अर्थात ६५२ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून राज्याला मिळणार आहे.