Gopichand Padalkar यांच्यावर चप्पलफेकीचा प्रकार, धनगर समाजाकडून निषेध : ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Dec 2023 08:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून धनगर समाजाकडून आंदोलन, गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या चप्पलफेकीचा धनगर समाजाकडून निषेध.