Protest Against Sanjay Raut : दौंडच्या पाटसमध्ये कुल समर्थकांचं आंदोलन, राऊतांच्या पुतळ्याचं दहन

Continues below advertisement

खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील पाटसमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात जवळपास 500 कोटींचे मनी लाँड्रीग झाल्याचा आरोप केलाय होता..या कारखान्याचे चेअरमन भाजप आमदार राहुल कुल आहेत... राऊत यांच्या आरोपानंतर दौंड तालुक्यातील पाटसमध्ये कुल समर्थक कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं...तर काळ्या फिती लावीत फोटोला जोडे मारत बोंबाबोंब आंदोलन केलंय....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram