Nanded : नांदेडमध्ये संजय बियाणी या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ आज बंदची हाक
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 08:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNanded : नांदेडमध्ये संजय बियाणी या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ आज बंदची हाक.. मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय व्यवसाय सुरु करणार नाही, नांदेडच्या व्यापाऱ्यांची भूमिका..