आम्ही कोल्हापूर मार्गे जाणार नाही, कोकणातूनच जाणार;Mumbai-Goaमहामार्गाची दुरावस्था,रायगडमध्ये आंदोलन
पुढील वर्षभरात मुंबई-गोवा हायवेचे काम पुढील वर्षभरात पूर्ण झाले नाही तर संपूर्ण कोकणवासीय हे मुंबईत उत्तर तेल आणि मुंबई बंद केले जाईल असा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिला आहे. कोकणात जाण्यासाठी कोल्हापूर- कराड मार्गे जाणे ही कोकणची शोकांतिका असल्याचं म्हणत, मुंबई- गोवा महामार्गाचे सहापदरीकरण करण्याची मागणी या आंदोलनात केली आहे.