Pune Thackeray Group Protest : पुण्यात ठाकरे गटाकडून बेळगावमधील घटनेचे आंदोलन

Continues below advertisement

बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. पुण्यात ठाकरे गटाचं आंदोलन, बेळगावमधील घटनेचे पडसाद. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram