Chandrakant Patil : पुण्यात 400 किमीचे रस्ते दुरुस्त करण्याचा प्रस्ताव- चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी ४०० किलोमीटरचे रस्ते नव्याने दुरुस्त करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आलाय.. प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून पाऊस संपल्यानंतर या कामाला सुरुवात केली जाईल. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय..
Continues below advertisement
Tags :
Police Commissioner Municipal Commissioner Pune City Road Condition Traffic Congestion 400 Km Newly Repaired Guardian Minister Chandrakant Patil