Akola Murtijapur | अकोला मूर्तिजापूरमध्ये दारुच्या दुकानाबाहेर प्राध्यापकांची ड्युटी | ABP Majha

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये दारूच्या दुकानावर चक्क प्राध्यापकांची ड्युटी लावली. संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या 9 प्राध्यापकांची दारू दुकानांवर ड्युटी लावली आहे. गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगवर लक्ष ठेवण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने हा अफलातून निर्णय घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola