Priyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

Priyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा देखील अपमान होत आहे संसदेबाहेरील शिवाजी महाराजांची प्रतिमा उद्यांनी हटवली... सिंधुदुर्गातील पुतळा देखील पडला... मोदीजी एैका.. मी राहुल गांधीची बहीण आहे... मी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेते... बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वेगळी होती मात्र शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी सुद्धा सहन केला नसता...मोदींना मी आव्हानं देते त्यांनी जातीय जनगणना करणार असल्याचं एकदा जाहीर करावे... राहुल गांधींना मोदी घाबरू लागले म्हणून त्यांच्यावर टीका करण्याचं काम मोदी करतात.... प्रियंका गांधी यांची शिर्डीतून टीका,,....

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola