Priyanka Chaturvedi: Hijab वाद हे केंद्र सरकारचं राजकारण, Priyanka Chaturvedi यांचा आरोप

Continues below advertisement

कर्नाटकातील हिजाबवरुन झालेल्या वादाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमटू लागले आहेत.  बीडमध्ये देखील बॅनरबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. यावर शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली.  2014 पासून केंद्र सरकारने समाजात तेढ निर्माण केलाय. हिजाब प्रकरण हे देखील त्यातीलच एक आहे. अशा लोकांवर कारवाई केली जात नाही आणि त्यामुळेच वाद वाढत जातो. यामध्ये राजकारण आणलं जातं आणि समाजात तेढ निर्माण केला जातो. मात्र या सरकारने युवकांनाही राजकारणात ओढल्याचं या प्रकरणातून दिसून आलंय. हे या व्हिडीओतून समोर आलंय. असं त्या म्हणाल्या आहेत.   

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram