Priyanka Chaturvedi : हुंडाबळीचे फायदे सांगणाऱ्या पुस्तकाबाबत प्रियंका चतुर्वेदींचे शिक्षणमंत्र्यांना पत्र
Continues below advertisement
Priyanka Chaturvedi : हुंडाबळीचे फायदे सांगणाऱ्या बीएससीच्या पुस्तकावर शिक्षणमंत्र्यांना पत्र 1961ला हुंडा बळी गुन्हा ठरवणारा कायदा आला. आणि 2022 मध्ये आपण त्याच्या फायद्याची चर्चा करतो असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.
Continues below advertisement