Priyanka Chaturvedi: मुस्लिम महिलांच्या बदनामीचं प्रकरण, आक्षेपार्ह मजकूर ABP Majha

Continues below advertisement

दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केलीये.. त्याचबरोबर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी  केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली, मात्र ते दखल घेत नसल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram