Nagpur : नागपुरातील वीज वितरण खासगी कंपनी करणार? टोरंट कंपनीचा अर्ज स्वीकारला ABP Majha
Continues below advertisement
नागपूरच्या वीज वितरण प्रणालीचं कामकाज खासगी कंपनीकडे जाण्याची शक्यता, टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीचा समांतर वितरणाच्या लायसनसाठी अर्ज, 5 जानेवारीला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं अर्ज स्वीकारल्याची माहिती
Continues below advertisement