राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठवण्याची शक्यता, 1 तारखेपासून कार्यालयं 50% क्षमतेने सुरू होणार
Continues below advertisement
Maharashtra lockdown update : कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जूनपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Mumbai Unlock Pune Lockdown Latest News Migrant Workers Lockdown In Maharashtra Traders Workers Maharashtra Lockdown Migrants Mumbai