Maharashtra Kesari 2022 : पैलवान पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी, विशाल बनकरला दिली मात

Continues below advertisement

Maharashtra Kesari Kusti Competition : महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची स्पर्धा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) नुकतीच पार पडली असून अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने 5-4 च्या फरकाने मुंबई पश्चिमचं नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात दिली आहे. विशेष म्हणजे जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram