Prithviraj Chavan vs Sunil Tatkare :पृथ्वीराज चव्हाण आणि तटकरेंमध्ये 'बालिशपणा' वरुन आरोप प्रत्यारोप

Continues below advertisement

Prithviraj Chavan vs Sunil Tatkare :पृथ्वीराज चव्हाण आणि तटकरेंमध्ये 'बालिशपणा' वरुन आरोप प्रत्यारोप राष्ट्रवादीच्या विरोधात काम करण्यासाठी  पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरुन सुपारी घेऊन पाठवलं होतं असा आरोप सुनील तटकरे यांनी बुधवारी केला होता...तटकरेंच्या हा आरोप म्हणजे बालिशपणा असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली आहे. त्यावर तटकरेंनी पुन्हा उत्तर दिलंय. पाहूयात. 
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram