Prithviraj Chavan: तटकरे म्हणाले सुपारी घेऊन महाराष्ट्रात, पृथ्वीराज चव्हाणांचे जशास तसे प्रत्युत्तर
Continues below advertisement
Prithviraj Chavan: तटकरे म्हणाले सुपारी घेऊन महाराष्ट्रात, पृथ्वीराज चव्हाणांचे जशास तसे प्रत्युत्तर मी एका कार्यक्रमात विधान केलं होतं.. आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला संख्यात्मक माहिती गोळा केली त्यासाठी एक वर्ष लागलं तो निर्णय कोर्टात आव्हान दिलं गेलं आमचं सरकार जर पाडलं गेलं नसतं तर तो निर्णय आम्ही कोर्टात टिकवला असता शिवसेनेत काय सुरु आहे ते अधिकृत प्रवक्ते बोलतील प्रशासनात स्वच्छ कारभार कसा आणता येईल हा प्रयत्न होता.. बोराडीत अधिवेशन झालं होतं..
Continues below advertisement