Prithviraj Chavan on Mahendra Thorve vs Dada Bhuse:विधानभवनात धक्काबुक्की;पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..
घडलेल्या प्रकाराचे दोन्ही सभागृहांमध्ये पडसाद उमटले.. विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरलं, तर खुद्द दादा भुसे आणि अजित पवारांनी असं काहीही घडलं नाही असा दावा केला.