Prithviraj Chavan on Karnataka Elections : कर्नाटकमध्ये भाजपला रोखण्यात काँग्रेसला यश येणार?
Continues below advertisement
Prithviraj Chavan on Karnataka Elections : कर्नाटकमध्ये भाजपला रोखण्यात काँग्रेसला यश येणार?
शरद पवार यांनी निर्णय घेतला पण कार्यकर्ते मानायला तयार नाहीत. पण शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मग कोण जबाबदारी घेणार हे देखील पहावं लागेल. राजीनाम्याचा अजून अंतिम अध्याय लिहिलेला नाही. पवार साहेब यांनी राजीनामा दिला तर सुप्रियाताई, अजित पवार असे अनेक पर्याय आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष पद सांभाळणारा नेता हा खासदार असावा लागतो. त्यामुळे सुप्रियाताई यांच्याच नावाचा विचार होऊ शकतो.
Continues below advertisement