Ravikiran Deshmukh on Supriya Sule : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंचं नाव चर्चेत ?
Continues below advertisement
Ravikiran Deshmukh on Supriya Sule : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंचं नाव चर्चेत?
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण ढवळून निघालंय. आणि पवारांच्या सूचनेनुसार नवा अध्यक्ष निवडीसाठी लवकरच बैठक होणार आहे. दरम्यान, पवारांना भेटण्यासाठी आणि त्यांनी मनधरणी करण्यासाठी नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रिघ लागली आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये चर्चा होत आहेत. यात सुप्रिया सुळेंना अध्यक्षपद देण्याकडे कल असल्याची माहिती मिळतेय.
Continues below advertisement