Prithviraj Chavan Adani Hindenburg case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून समिती गठीत करण्यात आलीये... ६ जणांची समिती सुप्रीम कोर्टाकडून स्थापन करण्यात आलीये... शेअर बाजारातील घसरणीचे कारण आणि गुंतवणुकदारांचे नुकसान याची चौकशी ही समिती करणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे . दरम्यान याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात...