Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांनी तुतारी चिन्हावर सातारा लढवण्याचा प्रस्ताव
Continues below advertisement
Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांनी तुतारी चिन्हावर सातारा लढवण्याचा प्रस्ताव तुतारी चिन्हावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा लढावी, शरद पवार गटाचा प्रस्ताव, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसच्याच तिकीटावर लढण्याची भूमिका.
Continues below advertisement