Prices of Pulses:डाळींच्या पेरणी क्षेत्रात 9 टक्क्यांची घसरण,डाळ्यांची किमतीत वाढ होण्याची शक्यता
Continues below advertisement
किराणा मालाच्या भावात मागील महिन्याभरापासून खूप वाढ होत चाललीये. अशातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार असल्याचं समोर आलंय. तसंच यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीत ९ टक्क्यांनी घसरण झालीय. गेल्यावर्षी पाच लाख टन डाळीची तूट होतीच त्यात येणाऱ्या वर्षांत ही तूट कायम असणार असल्याचंही बोललं जातंय.
Continues below advertisement