Rahul Gandhi On PM Modi : मोदी त्यांच्या भाषणात दोन तास चेष्ठा करत होते, ते हसत-हसत बोलत होते- गांधी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिलेल्या उत्तरावर निशाणा साधला. मणिपूर गेल्या अनेक महिन्यांपासून जळतंय. मी जवळपास 19 वर्षे राजकारणात आहे. कधी वादळ आलं, कधी त्सुनामी आली, प्रत्येक राज्यात गेलो. पण मणिपूरमध्ये जे पाहिलं ते यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. असं राहुल गांधी म्हणालेत.. तसंच, मोदी मात्र त्यांच्या भाषणात दोन तास चेष्ठा करत होते. ते हसत-हसत बोलत होते, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola