Presidential Election 2022 : राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रात विरोधकांची किती मतं फुटली?
abp majha web team
Updated at:
21 Jul 2022 04:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फोडण्याचं भाकीत शिंदे-फडणवीस खरं करून दाखवणार का? आज राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता, यशवंत सिन्हांच्या तुलनेत मुर्मू यांचं पारडं जड