President Draupadi Murmu : तंत्रज्ञानामध्ये अभुतपूर्व बदल, द्रौपदी मुर्मू यांचं देशाला संबोधन

Continues below advertisement

President Draupadi Murmu : तंत्रज्ञानामध्ये अभुतपूर्व बदल, द्रौपदी मुर्मू यांचं  देशाला संबोधन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केल. सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे, आणि या काळात तंत्रज्ञानामध्ये अभूतपूर्व बदल होतायत. कृत्रिण बुद्धीमत्ता आणि machine learning सारख्या बाबी रोजच्या आयुष्याचा भाग बनतायेत, असं मुर्मू म्हणाल्या. भविष्यात अनेक आव्हानं आहेत, मात्र खासकरून तरुणांसाठी संधीही तेवढ्याच आहेत.. आपण तरुणांच्या वाटेतील अडथळे दूर केले पाहिजेत, असंही राष्ट्रपती म्हणाल्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram