Maharashtra Rain Update : राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Continues below advertisement
एकीकडे उन्हाची काहिली वाढत असताना, काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागनं वर्तवली आहे.. अरबी समुद्रात पूर्व मोसमी परिस्थिती निर्माण झाल्यानं कोकण-गोव्यासह, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसू शकतात..
Continues below advertisement