Mulund Toll Naka :दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून तयारी, शिवसैनिक मुंबईत दाखल
abp majha web team
Updated at:
24 Oct 2023 12:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशात, विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईत दाखल होतायत...
दरम्यान मुलुंड टोल नाका परिसरातून या चा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी