आमदार राजू कारेमोरे यांचा पोलीस स्थानकात धिंगाणा, पोलिसांनी 50 लाख रुपये पळवल्याची तक्रार
Continues below advertisement
भंडाऱ्यात व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरे यांनी पोलीस ठाण्यात धिंगाणा घातलाय. पोलिसांनी 50 लाख रुपयाची रक्कम पळवल्याची तक्रार राजू कारेमोरे यांच्या मित्राने पोलिसांत केली. तर पोलिसांनी देखील आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा करत असल्याची तक्रार केलीय.
Continues below advertisement