Temples Reopen : घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं सुरू होणार, काय आहे नियमावली?
Continues below advertisement
राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील.
Continues below advertisement