Pravin Tayade Amravti : बच्चू कडूंचा गड भेदणाऱ्या प्रवीण तायडेंचं अस्सल वऱ्हाडी भाषेत तुफान भाषण

Pravin Tayade Amravti : बच्चू कडूंचा गड भेदणाऱ्या प्रवीण तायडेंचं अस्सल वऱ्हाडी भाषेत तुफान भाषण

 25 वर्षा वर्षानंतर हा वनवास संपलेला आहे साहेब प्रचंड हाल झाले लोकांचे धुऱ्याच्या बाबतीत पांधन रस्त्याच्या बाबतीत सळकीच्या बाबतीत असो अनेक गोष्टीने या डॉक्टर साहेब प्रचंड असे कोणी दारात कोणाच्या जात नव्हतो साहेब यावेळन पाचवी टर्म जर झाली असती गळ्याची तर गावागावातल्या लोका गाव सोडल असतं अशा. परिस्थिती या विधानसभा मतदार संघात निर्माण झाली होती आणि सर्वांच्या सहकार्यान नवनीताई राणा असो डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब असो आपण तर मला आशीर्वाद दिलेच होते सिरसगावच्या कस्बाच्या सभेत तेव्हाच माझ्या लक्षात आलं होत की बहुतेक आपल्याला भेट तिकीट आणि मी कामही तस सुरू केलं होतं अतिशय जिल्हा परिषद सदस्य असताना घटनेत्याची जबाबदारी आली गटनेत्याची जबाबदारी आली. समोरच्या गळ्यान साहेब नुकसान दावा टाकला जमल आता आपलं कारण म्हटलं दावा टाकला म्हणजे गळी बिथरलेला आहे तर तिथूनला तर सुधरला नाही शेवटपर्यंत आहे संधीच सोन करता आल पाहिजे माझ्या रूपान संधीच सोन या मतदारसंघात मला करता आलं या लोकांच्या विश्वास विश्वास विश्वासास पात्र मी ठरलो परंतु निवडून आल्यानंतर साहेब. लोकांना सांगणारच आहे परंतु आल्या आल्या निवडून आल्यानंतर साहेब काय कराव सांस्कृतिक खेडाच्या बाबतीत बैला जंगी पट घेतला साहेबची मोठी यात्रा भरती एक महिन्याची असते ते तशी यात्रा कशी सक्सेस होते सक्सेस करून दाखवली साहेब खोट वाटत असेल विचार आणि मी करतो ते डंक्याच्या करतो आणि जिल्ह्यात काही विषय तुमचा हा झाली आता कसा काय करते काय करते मग आरोग्य शिबिर घेतले साहेब तुम्ही महाराष्ट्राला दिलेली देणगी म्हणजे महाराष्ट्र राजस्व अभियान चार ठिकाणी राबवल साहेब मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने राबवल इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याची दखल घेतली या लोकले 15 वर्ष लागले साहेब महारोजगार बेणावा घ्यासाठी त्या यशोमती तैले 15 वर्ष लागले साहेब बच्चू गुड 15 वर्ष लागले साहेब पण चार महिन्यात महारोजगार मेळावा घेतला 2500 रजिस्ट्रेशन घेतल 1481 लोकले ऑनस्पॉट. नियुक्ती पत्र दिलेल साहेब या 27 तारखेला आता आणि हे आपली उपलब्धी आहे मग ते जुने जुने व्हिडिओ टाकतात की आम्ही घेतला होता अबे बाबा तुले 15 वर्ष लागले मले चार महिन्यात घेतला म्या तर हे. आणि खूप संघर्षातून वर आलेले नेते होते, त्यांनी अनेक लोक घडवले, अनेक आमदार घडवले, अनेक मंत्री घडवले, याबद्दल याच्यात दुमत कोणतच नाही आहे आणि साहेब तुम्ही या मतदार संघाचा काया पालट करा अशी मी आपणास म्हणजे सर्वांच्या साक्षीने विनंती करतो कारण आणि आमच्या अमरावती परतवाडा असो, भिंदले मिल असो, उडडानपल असो, शकुंतला ब्रॉड गेज असो, त्याच्यानंतर परतवाळ्याचा बायपास असो, कारण मोठ शहर आहे साहेब हे ऐतिहासिक शहर आहे. समोरासमोर बोलतो मी तर म्हणून म्हटलं का थोडसं मला डॉक्टर लोक खूप सहकार्य केलं सगळे लोक सहकार्य केल साहेब माझ्या चाहे सहकार्य केलं आणि खूप कष्ट घेतले नवनीताई राणा बोंडे साहेबाची रणनीती सगळे एवढे कष्ट घेतले साहेब कसे माझ्या विरोधात 11 जण विरोधातही होते साहेब तुम्ही मने मले फोन करून त्याला भेटला काय मी भेटच नाही तेले को मला माहित होत ते मले पाळू शकत नाही म्हणून मला माहितो साहेब डायरेक्ट सांगतो तुम्हाला मी आज सांगतो तुम्हाला हिम्मत नाही सांगायची. आता मी स्टेजवर मला काय काय झालं मी बोलून आलो आणि तुमच्या समोर मी बोलत नाही साहेब पहा तुम्ही नाहीतर तर अस आहे मी म्हटल दादा जे होईन ते होईल आता साहेबाला म्या बॉल टाकल होते क्रिकेटचे साहेब बोल्ड होता होता वाचले म म्हटलं प्रवीण बोल्ड न करू याची विकेट घेणं बेकार आहे आपली विकेट घेऊन के म्हणून मॅगनी स्लो बॉल टाकण सुरू केले बाबा कायल खोट सांगू म्हणून म्हटलं जास्त पंगा घेता येत नाही तर अस आहे ते आमचे नेते आहेत आणि खरोखर नेते आहे मला. त्याच्यामुळे त्याची डोकेदुखी जास्त आहे काही लोकली वाटते फालतू आले एवढे आपलही मंत्रीपद गेलं भासूचं नाही तरी सत्तात आलीच होती की नाही?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola