Navneet Rana Amravati : बच्चू कडूंवर वार, वानखडेंवर टीका; नवनीत राणांनी अमरावती गाजवलं

Navneet Rana Amravati : बच्चू कडूंवर वार, वानखडेंवर टीका; नवनीत राणांनी अमरावती गाजवलं
प्रवीण तायडे म्हणतात स्वप्नातही वाटत नाही की आमदार झालो.. गेल्या अनेक वर्षापासून न्याय नाही.. खूप नाटक या मतदारसंघात झाले कधी नदीत, कधी विहरित, कधी टाकीवर बसणारे लोकप्रतिनिधी होते... बच्चू कडू यांच्यावर नवनीत राणा यांची टीका ज्याचं नशीब होत ते 1 टक्के लोक निवडुन आले... ((खासदार बळवंत वानखडे यांच्यावर टिका))  महिला जेव्हा निवडणूक मध्ये उतरते तेव्हा ती झाशीची राणी म्हणून उतरते... मग हातात तलवार असो की नसो.. जो पर्यत हिंदू शब्द या देशाला लागला आहे.तो पर्यत या अचलपूर मतदारसंघातुन कोनीच भगवा काढू शकत नाही हातात भगवा घेऊन आपल्याला हातात भगवा घेऊन लढावं लागेल बहीण म्हणून प्रवीण तायडे यांच्या पाठीशी मी कायम राहील

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola