Pravin Mane : प्रवीण माने Sharad Pawar यांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता
Continues below advertisement
Pravin Mane : प्रवीण माने Sharad Pawar यांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता
शरद पवारांचे निकटवर्तीय आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. प्रवीण माने शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन ते भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी फडणवीसांनी मानेंची भेट घेतली होती.
Continues below advertisement