Pravin Darekar : एखादा जवान न्याय मागायला Nitin Nandgaonkar यांच्याकडे जात असेल तर हे पोलिसांचं अपयश
Continues below advertisement
प्रॉपर्टी एजंटकडे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी एका जीआरपी पोलिसावर शिवसेनेच्या नितीन नांदगावकरांकडे दाद मागण्याची वेळ आली. प्रॉपर्टी एजंट राज दुबे यांनं साडेसहा लाखांची फसवणूक केल्याचा रेल्वे पोलिसात कॉन्स्टेबल असलेल्या आनंद चव्हाण यांचा आरोप होता.. याबात पनवेल पोलिसांकडे तक्रार करुनही त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही.. वर प्रॉपर्टी एजंट राज दुबेनं शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचाही चव्हाण यांचा आरोप आहे. पोलिसांकडून दाद न मिळाल्यानं त्यांनी नितीन नांदगावकरांकडे धाव घेतली.
Continues below advertisement